Milind Bokil (मिलिंद बोकील) : Gavtya (गवत्या)
आनंद या कथानायकाची कहाणी. पदवी मिळाल्यानंतर कुठल्याही नोकरीत
मन न रमणारा तो सोंडूर या गावी स्थिरावतो. आणि तिथेच त्याच्या जीवनाला एक कलाटणी मिळते, त्याची हि कथा.
Number of pages : 410
Publisher : मौज प्रकाशन गृह
Language: Marathi