Bhangalela Bimb * Pushpasaj (भंगलेलं बिंब * पुष्पसाज) – Girish Karnad / Tr. Saroj Deshpande (गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे)
‘भंगलेलं बिंब’ आणि ‘पुष्पसाज’ या आत्मगतांच्या निमित्ताने कार्नाडांनी एका वेगळ्या साहित्यप्रकाराची हाताळणी केली आहे. या दोहोंत एकाच व्यक्तिरेखा असून तिचा स्वतःशीच चाललेला संवाद असे त्यांचे स्वरूप आहे. ‘भंगलेलं बिंब’मध्ये मंजुळा नायक हिचा आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रतिमेशी चाललेला संवाद आहे. या मोनोलॉगच्या निमित्ताने कार्नाडांनी भारतीय रंगभूमीला तंत्रदृष्टया एक नवे परिमाण मिळवून दिले आहे. ‘पुष्पसाज’ हा कथेच्या खुप जवळ जाणारा तरल, रोम्याणटिक आशय व्यक्त करणारा मोनोलॉग आहे.
ISBN: 978-81-7185-917-7
Number of pages: 58
Language: Marathi
Year of Publication: 2008