-
बहुरूपी / चिंतामण गणेश कोल्हटकर
₹1,200.00₹840.00चिंतामण गणेश कोल्हटकर यांना ‘बहुरूपी’ या पुस्तकाकरिता १९५८ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमी प्राप्त झालेले हे मराठीतील तिसरे पुस्तक असून विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ‘आत्मचरित्र’ या विभागातील हे पहिलेच पुस्तक ठरले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी झालेल्या भेटीप्रसंगी त्यांनी कोल्हटकरांना केलेले ‘बहुरूपी’ असे संबोधन, जे कोल्हटकरांच्या व्यक्तित्वाला साजेसे आणि त्यांचा आजवरचा नट, नाट्यसूत्रधार, दिग्दर्शक, निर्माता, नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक असा बहुआयामी प्रवास अधोरेखित करणारे असे, चित्रदर्शी संबोधन होते. त्यामुळे कोल्हटकरांनीही मग आजपावेतो घडलेल्या आपल्या नाट्यप्रवासाच्या कथनासाठी ‘बहुरूपी’ हेच शीर्षक योजले. -
-
एकूण कविता – दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची समग्र कविता : दिलीप पुरुषोत्तम चित्रे
₹1,500.00₹1,050.00 -
-
ब्रिटिश रियासत (दोन खंडाचा संच ) : (गोविंद सखाराम सरदेसाई) – (प्रमुख संपादक : स. मा. गर्गे)
₹1,750.00₹1,225.00Non-Fiction
-
-
-
-
-
-
-
-
मराठी रियासत (आठ खंडांचा संच)
गोविंद सखाराम सरदेसाई / प्रमुख संपादक : स. मा. गर्गे₹8,500.00₹5,950.00Non-Fiction












