मटा पॉप्युलर लोकप्रिय संच (Mata Popular Lokpriya Sanch)

2,300.00 Original price was: ₹2,300.00.1,800.00Current price is: ₹1,800.00.
Sold out

Out of stock

‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘पॉप्युलर प्रकाशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकप्रिय मराठी पुस्तक स्पर्धेत’ अंतिम निवड झालेल्या पॉप्युलर प्रकाशनाच्या २७ पुस्तकांपैकी निवडक पाच पुस्तकांचा ‘मटा पॉप्युलर लोकप्रिय संच’ विशेष सवलतीच्या किमतीत उपलब्ध. मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या या अभिजात साहित्यकृती तुमच्या संग्रही असायलाच हव्यात.

  1. हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ : भालचंद्र नेमाडे
  2. ऋतुचक्र : दुर्गा भागवत
  3. पिंगळावेळ : जी. ए. कुलकर्णी
  4. श्वासपाने : राही अनिल बर्वे
  5. झड-झिंबड : कृष्णात खोत