इवलेसे रोप : सई परांजपे

135.00 Original price was: ₹135.00.108.00Current price is: ₹108.00.

Fiction

Iwalese Ropa (इवलेसे रोप) – Sai Paranjpye (सई परांजपे)

‘वयोवृद्ध दांपत्यांचे एकाकी जीवन’ हा विषय तसा नवा नसला तरीही त्यातल्या साधेपणातल्या अनेक छटा नाटकात आहेत. शोकात्म विषयाचीही रंग भरून केलेली हाताळणी, प्रतिमांना आणि प्रतीकांनाही आगळी-वेगळी रूपे प्राप्त करून देण्याची ताकद संहितेत आहे. संहितेची मांडणी करताना चित्रपटात बहुतांश होतो तसा फ्लॅशबॅक तंत्राचा करण्यात आल्याने वेगळेपणा आलाय. काहीदा अबोल हळुवारता तसेच कलात्मक भानही त्यात असल्याने प्रयोगातली आगळी जातकुळी सिद्ध होते.

ISBN: 978-81-969198-2-5

Number of pages: 72

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2024