(चाहूल) – (प्रशांत दळवी)

135.00 108.00

Fiction

Category:

Chahool (चाहूल) – Prashant Dalvi (प्रशांत दळवी)

‘चाहूल’ सारखं नाटक वास्तव सोलून ठेवतं. मध्यमवर्गीय नीतीमूल्यांचा भेदक पंचनामा करणारं आणि समाजाच्या अधोगतीचा प्रवास अचूक टिपणारं हे नाटक आहे. पेजरपासून मोबाईलकडे धाव घेणाऱ्या आजच्या पिढीचं हे नाटक आहे. ते कसलाही उपदेश करत नाही वा समर्थनही करत नाही; पण जाणिवेची पातळी उंचावते!
— कलंदर (कानोकानी, महाराष्ट्र टाइम्स)

ISBN No: 978-81-7185-590-2

No. Of Pages: 86

Language: Marathi

Cover: Paperback

Year Of Publication: 1999