शाळा – मिलिंद बोकील

350.00 Original price was: ₹350.00.280.00Current price is: ₹280.00.

Milind Bokil (मिलिंद बोकील) : Shala (शाळा)

साधारणत: इ.स. १९७५ साली, इयत्ता नववीत शिकणाऱ्या, पौंगडावस्थेतल्या चार शाळकरी मित्रांच्या आयुष्यात त्या एका वर्षात घडलेल्या घटनांभोवती कादंबरीचा पट विणला आहे. कादंबरीत शाळेत आणि कथानायकाच्या चाळीत घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने इ.स. १९७५ साली भारतात लागू झालेल्या देशांतर्गत आणीबाणीचेदेखील संदर्भ येतात.

Number of pages: 303

Publisher : मौज प्रकाशन गृह

Language: Marathi