Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)
भारतीय रंगभूमीला जागतीक पातळीवर ओळख मिळवून देणारे नाटककार म्हणजे विजय तेंडुलकर. समाजातील तृटींवर नेमकेपणाने बोट ठेवून त्यांनी अनेक नाट्यकृती साकारल्या. नाटक ही केवळ मनोरंजनाची बाब नाही तर इतर साहित्यप्रकारांप्रमाणे विचारांना चालना देणारी आणि जीवनातील सत्याची जाणीव देणारी कलाकृती आहे हे तेंडुलकरांनी त्यांच्या सर्वच नाटकांमधुन प्रकर्षाने मांडले. त्यातीलच काही निवडक लोकप्रिय नाटकांचा संच विशेष सवलत किंमतीत उपलब्ध करुन देत आहोत.
घाशीराम कोतवाल
सखाराम बाइंडर
कमला
गिधाडे
समग्र एकांकिका : भाग १
समग्र एकांकिका : भाग २
समग्र एकांकिका : भाग ३