वपुर्झा – व.पु. काळे

250.00 Original price was: ₹250.00.200.00Current price is: ₹200.00.

V.P. Kale (व.पु. काळे) : Vapurza (वपुर्झा)

कोणतंही पान उघडा आणि वाचा! ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी! ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही.

Number of pages: 264

Publisher : मेहता पब्लिशिंग हाऊस

Language: Marathi