Annabhau Sathe (आण्णाभाऊ साठे) : Makdicha Mal (माकडीचा माळ)
अण्णा भाऊ साठेंची ‘माकडीचा माळ’ कादंबरी समाजाच्या जातीय स्तरीकरणाचे विदारक आणि सत्य स्वरूप मांडते. माळावरच्या भटक्यांच्या या जगाचं खूप सुंदर चित्र अण्णाभाऊ आपल्यासमोर उभं करतात. प्रत्येक जमातीचं हुबेहूब वर्णन कथेत आल्यामुळं ही माणसं आपल्या अवतीभोवती असल्याचा भास होतो. या कांदबरीची कथा यंकू माकडवाल्या भोवती फिरते. पऱ्या डवऱ्याचं पिसाळलेलं कुत्रं यंकू मारतो त्यानंतर या दोघांमध्ये एक न संपणारा संघर्ष सुरु होतो. या संघर्षाची झळ आपल्या मुलीला लागूनये म्हणून तिला जपत फिरणाऱ्या एका माकडावल्याची ही कथा आहे.
Number of pages: 104
Publisher : लोकवाङमय गृह
Language: Marathi