चरित्रकार धनंजय कीर लिखित “फुले – शाहू – आंबेडकर” यांच्या चरित्र ग्रंथांचा संच

2,512.00
Category:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त – धनंजय कीर लिखित हे ३ चरित्र्यग्रंथ विशेष सवलतीत उपलब्ध !

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
२. महात्मा जोतीराव फुले – धनंजय कीर
३. राजषी शाहू छत्रपती – धनंजय कीर