प्रेमाच्या गावे जावे : वसंत कानेटकर

150.00 Original price was: ₹150.00.120.00Current price is: ₹120.00.

Fiction

Category:

Premachya Gave Jave (प्रेमाच्या गावे जावे) – Vasant Kanetkar (वसंत कानेटकर)

… तरुण मुलांच्या आवडीत रस घ्यायला सुरुवात केली की पिढी पिढीतल्या सगळ्या भेगा कशा फटाफट बुजून जातात, म्हातारपणी हात नेहमी देण्यासाठी उचलला असावा, घेण्यासाठी, कधीही, कोणापुढेही हात पसरायचा नाही… घरात सून आली की सगळ्या किल्ल्या तिच्या अंगावर भिरकावून द्याव्या आणि आपल्याच घरात आपण पाहुण व्हावं. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण नाही, म्हातारपण म्हणजे स्वच्छंद तरुणपण, मनसोक्त उनाडण्याचं खरंखुरं वय….
म्हातारपण म्हणजे देखील मजा आहे. रंग आहे रंग… डोंगर चढून जाईपर्यंत काय दमछाक होईल तेवढीच. एकदा म्हातारपणाच्या शिखरावर पोचलं की सगळा आनंदी आनंद डोंगरावर बसून प्रौढांच्या, तरुणांच्या, कुमारांच्या बालकांच्या गमती जमती पाहणं आणि त्यात मधून मधून शिंगं मोडून भाग घेणं, म्हणजे काय अद्भुत नशा आहे…. त्यासाठी तरी म्हातारपणात मुरंब्यासारखं मुरायलाच हवं….” – हा गोड मुरंबा खाण्यासाठी – ‘प्रेमाच्या गावा जावे!’

ISBN: 978-81-7185-141-6

Number of pages: 100

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2018