Aarti Prabhu (आरती प्रभू) : Divelagan (दिवेलागण)
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरत्या नभाची सूर्यास्तछाया
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण
एखाद्या प्राणाच्या दर्पणीं खोल
विलग पंखांचे मिटत मन
Number of pages: 114
Publisher : मौज प्रकाशन गृह
Language: Marathi