Shivaji Sawant (शिवाजी सावंत) : Chhava (छावा)
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ही कादंबरी. रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते.
Number of pages: 886
Publisher :मेहता पब्लिशिंग हाऊस
Language: Marathi