Katesawari (काटेसावरी) : Girish Karnad / Tr. Saroj Deshpande (गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे)
१९६० सालच्या इग्लंडमधली पार्श्वभूमी असलेल्या या नाटकात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणांची कथा आली आहे. रूढी, परंपरा, संस्कृती, एवढेच नव्हे तर धर्म, वंश यांच्याही पलीकडे जाऊन दिसणारी मानवी नात्यांमधली गुंतागुंत आणि मानवी मनाची अनाकलनीयता या नाटकामधून कार्नाडांनी प्रभावीपणे व्यक्त केली आहे.
ISBN: 978-81-7185-915-3
Number of pages: 82
Language: Marathi
Year of Publication: 2008