वेडिंग अ‍ॅल्बम – गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे

150.00 Original price was: ₹150.00.120.00Current price is: ₹120.00.

Fiction

Wedding Album (वेडिंग अ‍ॅल्बम) : Girish Karnad / Tr. Saroj Deshpande (गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे)

आधुनिक काळातील नातेसंबंधातील गुंतागुंत वेगळ्या पद्धतीने मांडणारे, तरीही कौटुंबिक असणारे हे नाटक आजच्या काळाबद्दलचे भाष्य करते. स्वतंत्र विचारसरणी, आधुनिकता आणि उच्च शक्षण यांमुळे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे दुभंगलेपण, अलिप्तता आणि तरीही आपुलकीचा भास गिरीश कार्नाडांनी सूचकपणे मांडला आहे. एका कथानकातून अनेक कथानके उलगडत जाणारे हे नाटक समाजातील आजच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेते.

ISBN: 978-81-7185-535-3

Number of pages: 102

Language: Marathi

Year of Publication: 2013

Dimensions 21.59 × 13.97 cm