Indira Sant (इंदिरा संत) : Vanshakusum (वंशकुसुम)
इंदिरा संत यांची कविता कलाकृती म्हणून जाणवतेच; पण त्यापेक्षा अधिक जाणवते ती अंतरीचा साधा उद्गार म्हणून. आपला कणा कायम राखतानाही सर्वस्पर्शी असलेले असे इंदिराबाईंचे व्यक्तिमत्त्वच प्रत्ययास येत राहते.
ISBN : 978-81-7185-675-6
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd
Language: Marathi
Number of page’s : 84
Year of Publication : 1st Reprint 2026





