Shivaji Sawant (शिवाजी सावंत) : Mritrinjay (मृत्युंजय)
महाभारतातील उपेक्षित योद्धा महारथी कर्णाच्या आयुष्यावर आधारित कादंबरी. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!
Number of pages: 742
Publisher : मेहता पब्लिशिंग हाऊस
Language: Marathi