Bedtime Story (बेडटाइम स्टोरी) – Kiran Nagarkar (किरण नगरकर)
किरण नगरकर यांनी महाभारतातील निरनिराळे प्रसंग घेऊन ते आजच्या अत्याधुनिक, विद्रोही दलित साहित्याची जी भाषा रूढ झाली होती ती – अत्यंत रांगडी, रोखठोक, सुसंस्कृत मनाला बीभत्स वाटावी अशी पण आशयाला थेट जाऊन भिडणारी – भाषा संबंध नाटकभर वापरली आणि ती महाभारतातल्या वंदनीय व्यक्तींच्या तोंडी घातली. पण नाटककाराला महाभारतकारांना काही मूलगामी प्रश्न विचारायचे होते आणि त्याने ते बेधडकपणे विचारले. मला नाटक फार आवडले. अत्यंत पाखंडी आणि स्फोटक असे या नाटकाचे थोडक्यात वर्णन करता येईल.
ISBN: 978-81-948714-8-4
No. Of Pages: 84
Year Of Publication: 2021