नेतृत्व सूत्र : देवदत्त पट्टनायक

300.00 Original price was: ₹300.00.240.00Current price is: ₹240.00.

Non-Fiction

Netrutva Sutra (नेतृत्व सूत्र) – Devdutt Pattanaik (देवदत्त पट्टनायक)

व्यवसाय – व्यवस्थापनामध्ये सत्तेच्या सभोवताली असलेल्या सर्व गोष्टी जाणून घेण्याची आपली प्रवृत्ती असते आणि आपली वर्चस्व प्राप्त करण्याची इच्छाच बहुतेकदा संघटनेच्या श्रेष्ठतेला नामोहरम करते. अभ्यासकांचा कल हा सत्तेकडे एखाद्या नकारात्मक गोष्टीच्या नजरेतून पाहण्याकडेच अधिक असतो. पण सत्ता हे अतिशय सूक्ष्मतेने हाताळण्याचं माध्यम असून कुठल्याही कल्पनेच्या अंमलबजावणीवर त्याचा थेट परिणाम होतो.
देवदत्त पट्टनायक यांच्या व्यवसाय सूत्र या पुस्तकातील सत्ता आणि नेतृत्वाबाबतच्या काही चमत्कारिक आणि अस्सल तपशीलांचा या पुस्तकात समावेश केलेला आहे.

ISBN: 978-81-964109-3-3

Number of pages: 150

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2024