चौक आणि चौकट : अनंत खासबारदार

150.00

Fiction

Category:

Chouk Ani Choukat (चौक आणि चौकट) – Anant Khasbardar (अनंत खासबारदार)

अनंत हा जाहिरात क्षेत्रात काम करणारा प्रतिभावंत चित्रकार. चित्रांबरोबरच त्याने लिहिलेल्या अनेक कविता त्याची पत्नी अनादी हिने सांभाळून ठेवल्या होत्या. त्या आता पुस्तकरूपाने रसिकांना उपलब्ध होत आहेत. या निमित्ताने अनंताच्या व्यक्तिमत्त्वातला एकअपरिचित असलेला पैलू वाचकांपुढे उलगडेल.

सुभाष अवचट

ISBN: 978-81-7991-990-3

Number of pages: 124

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2019

Weight 0.161 kg
Dimensions 13.97 × 21.59 cm