Gandhi Aadva Yeto (गांधी आडवा येतो) – Shafaat Khan (शफाअत खान)
एक प्रयोगशील नाटककार जेव्हा लोकप्रिय, धंदेवाईक नाटकाची शैली उचलून आपलं नाटक रचतो तेव्हा त्या मागे नक्कीच काही हेतू असतो. जगभर पोस्ट मॉर्डनिस्ट कलावंतांनी आपल्या अभिव्यक्तीसाठी पॉप आर्ट्सचा आसरा घेतला आहे. या नाटकाच्या मांडणीसाठी शफाअत खान साठच्या दशकातील मेलोड्रॅमॅटिक नाटका – जयंत पवार
आजच्या परिस्थितीवर तिरकस भाष्य करणारं हे नाटक उपरोध, उपहास आणि अतिशयोक्ती या विनोदास्त्रांचा वापर करत लीलया रचलं आहे. नाटकाची रचना कानेटकरी असली तरी त्याची हाताळणी मात्र खास शफाअत खानी आहे…. अस्वल जसं गुदगुल्या करत मारतं तसं हे नाटक हसवता हसवता प्रेक्षकाचं वस्त्रहरण करतं. वरपांगी थिल्लर वाटणारे विनोद प्रत्यक्षात अत्यंत धारदार जखमा करतात. — रवींद्र पाथरे
ISBN: 978-81-7991-986-6
No. of pages: 76
Year of Publication: 2019