गर्भरेशीम – इंदिरा संत

375.00 Original price was: ₹375.00.300.00Current price is: ₹300.00.

Fiction

Category:

Garbharesheem (गर्भरेशीम) : Indira Sant (इंदिरा संत)

मराठी कवितेच्या इतिहासात ‘विशुद्ध भावकविता लिहिणार्‍या कवयित्री’ म्हणून विख्यात असणाऱ्या कवयित्री इंदिरा संत ह्यांचा ‘गर्भरेशीम’ हा कविता संग्रह १९८२ साली प्रसिद्ध झाला आणि त्याचवर्षी त्यास साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. शब्दप्रतिमा योजून इंदिराबाई त्यांच्या कवितेला बांध घालतात आणि त्या अनुभवाला मूर्त करतात. शाश्वत व सनातन असलेल्या सृष्टीतील प्रतिमांचा वापर करत आशय-अभिव्यक्तीचा एक सुरम्य आविष्कार त्यांच्या कवितेतून सादर होतो.

ISBN: 978-81-7185-779-1

Number of pages: 136

Language: Marathi

Year of Publication: Reprint 2024

Dimensions 21.59 × 13.97 cm