इंदिरा : इंदिरा संत यांची समग्र कविता – इंदिरा संत

1,500.00 Original price was: ₹1,500.00.1,200.00Current price is: ₹1,200.00.

कविता

Sold out

Out of stock

Category:

Indira : Indira Sant Yanchi Samagra Kavita

‘सहवास’ ते ‘निराकार’ अशा एकूण दहा संग्रहामध्ये समाविष्ट असलेली इंदिरा संत यांची कविता समग्र स्वरुपात अरुणा ढेरे यांच्या चिकित्सक प्रस्तावनेसह प्रथमच उपलब्ध होत आहे. इंदिरा संत यांच्या अतिशय संवेदनशील अशा कवितेचे सौदर्य उलगडून दाखवणारी, मराठी काव्याक्षेत्रातले तिचे स्थान, तिचे सामर्थ्य आणि मर्यादा यांचा आढावा घेणारी चिकित्सक प्रस्तावना अरुणा ढेरे यांनी मुद्दाम या आवृत्तीसाठी लिहून दिली आहे. इंदिराबाईंच्या सध्या सोप्या वाटणाऱ्या कवितेमधील अर्थाची व्यामिश्रता सहजतेने समजावून सांगतानाच या कवितेकडे पाहण्याची नवी दृष्टी त्यांनी वाचकांना दिली आहे. इंदिरा संत यांच्या लेखनावरील समीक्षात्मक लेखांची सूची हे या आवृत्तीचे आणखी एक वैशिष्ट्य.

ISBN: 978-81-7185-501-8

No. of pages: 864

Year of Publication: 2014