विंदा करंदीकर यांच्या बालकवितांचा खजिना ! (Vinda Karandikar yanchya Balkavitancha Khazana)
वसंत सरवटे यांच्यासह पद्मा सहस्रबुद्धे, रत्नाकर मतकरी, सुभाष अवचट, दत्तात्रेय पाडेकर, पुंडलिक वझे, अनिल दाभाडे, साईनाथ रावराणे या दिग्गज चित्रकारांच्या कल्पकतेने सजलेला विंदा करंदीकर यांच्या बालकवितांचा ११ पुस्तकांचा संच.
- एटू लोकांचा देश
- टॉप
- पिशी मावशी आणि तिची भुतावळ
- बागुलबोवा
- सात एके सात
- एकदा काय झाले !
- राणीची बाग
- सशाचे कान
- अडम तडम
- सर्कसवाला
- परी ग परी
ISBN 978-81-7991-910-1





