Katyar Kalajat Ghusali (कट्यार काळजात घुसली) – Purushottam Darvekar (पुरुषोत्तम दारव्हेकर)
इतकी सुंदर नाट्यकट्यार मराठी रसिकांच्या काळजात ववचितच घुसली असेल! या कट्यारीची मूठ आहे पणशीकरांची, टोक आहे दारव्हेकरांचे, एक धार आहे जितेंद्र अभिषेकींची तर दुसरी नटनटींची! म्यान आहे रसिक प्रेक्षकांची.
दारव्हेकरांच्या नाट्यप्रतिभेचे मी प्रथमपासूनच अभिनदंन करीत आलो आहे. ते माझे शिष्य आहेत असे त्यांनी सांगितले म्हणून शिष्याद् इच्छेत् पराजयम् असे मी हे नाटक पाहिल्यानंतर कबूल करतो.
– आचार्य प्र. के. अत्रे
(शंभराव्या प्रयोगाच्या अध्यक्षपदावरून)
ISBN: 978-81-7185-121-8
Number of pages: 132
Language: Marathi
Year of Publication: 5th Ed. 2024