Garudacha Utarla Garva (गरुडाचा उतरला गर्व) – Gangadhar Gadgil (गंगाधर गाडगीळ)
या गोष्टी आहेत छोट्या मुलांच्या, पऱ्यांच्या, चांगल्या माणसांना मदत करणाऱ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या. उडणाऱ्या हत्तींच्या आणि बोलणाऱ्या बाहुल्यांच्या.
या पुस्तकात वाचा, इवल्याशा माकडाने गर्दिष्ट गरुडाची कशी केली फजिती. शिवाय गरीब शेतकऱ्याला भोपळ्यात सापडल्या मोहरा तसंच राजकन्या आणि बेडकाच्या लग्नाची गंमत.
ISBN: 978-81-7185-948-1
Number of pages: 24
Year of Publication: 2007