Ashrunche Zale Hire! (अश्रुंचे झाले हिरे!) – (गंगाधर गाडगीळ)

40.00 28.00

Ashrunche Zale Hire! (अश्रुंचे झाले हिरे!) – Gangadhar Gadgil (गंगाधर गाडगीळ)

या गोष्टी आहेत छोट्या मुलांच्या, पऱ्यांच्या, चांगल्या माणसांना मदत करणाऱ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या. उडणाऱ्या हत्तींच्या आणि बोलणाऱ्या बाहुल्यांच्या.
या पुस्तकात वाचा, मस्तवाल अस्वलाला चतुर कोल्ह्याने कसा शिकवला धडा. शिवाय गरीब गुराख्याला कसे मिळाले हिरे आणि हत्ती कसा पोहोचला चंद्रावर त्याची गंमत.

ISBN: 978-81-7185-952-8

Number of pages: 24

Year of Publication: 2007