Sphatikgruhiche Deep (स्फटिकगृहीचे दीप) – D. B. Kulkarni (द. भि. कुळकर्णी)
झुंबरातून विविध वर्णी किरणे निघावीत तसे दभिंच्या साहित्यचिंतनातून आणि साहित्यशास्त्रीय चिंतनातून इथे समीक्षानिष्ठ ललित गद्य अवतरले आहे दुर्गा भागवत व इरावती कर्वे यांचे जसे समाजशास्त्रीय ललित गद्य तसे दर्भिचे हे साहित्यशास्त्रीय ललित गद्य इंद्रधनुष्यी.
तैसे सद्भाव जीवगत। बाहेरी दिसती फाकत। स्फटिकगृहीचे डोलत। दीप जैसे ।।
ISBN: 978-81-7185-964-1
Number of pages: 182
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2008