सिंहासन -अरुण साधू

500.00 Original price was: ₹500.00.400.00Current price is: ₹400.00.

Arun Sadhu (अरुण साधू) : Sinhasan (सिंहासन)

सत्ता आणि सत्तेची लालसा भोवती फिरणारे राजकारण, त्यासाठी टाकले जाणारे डाव-प्रतिडाव, बेरजा- वजाबाक्यांची समीकरणं, जनतेचा विश्वासघात करणारे तथाकथित लोकप्रतिनिधी हे दशकांचं चित्र अरुण साधू यांच्या या कादंबरीत प्रतिबिंबित होतं. सत्तेच्या या सारीपाटात पात्रंही बदलत जातात; पण सत्तेची लालसा आणि कुरघोडीचं राजकारणही कायम रहातं. त्यामुळेच कादंबरीची कथा आणि पात्रं कालबाह्य झालेली नाहीत.

Number of pages: 352

Publisher : ग्रंथाली प्रकाशन

Language: Marathi