सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

200.00 Original price was: ₹200.00.160.00Current price is: ₹160.00.

Jaywant Dalvi (जयवंत दळवी) : Sare Pravasi Ghadiche (सारे प्रवासी घडीचे)

पावसाच्या पुराबरोबर येणार्‍या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्य्र.’’अशा दक्षिण कोकणातला एक गाव जयवंत दळवींनी या पुस्तकात चितारायला घेतला आहे. तर्‍हेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा एक प्रदीर्घ पटच ‘सारे प्रवासी घडीचे’ मध्ये दळवींनी उलगडीत नेला आहे.

Number of pages: 160

Publisher : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

Language: Marathi