संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (खंड-१ : आरंभापासून १९२० पर्यंतचा कालखंड) :
संपादक: जया दडकर / प्रभा गणोरकर / वसंत आबाजी डहाके / सदानंद भटकळ

2,000.00 Original price was: ₹2,000.00.1,600.00Current price is: ₹1,600.00.

Non-Fiction

Category:

Sankshipta Marathi Vangamaykosh (Vol-I : Arambhapasun 1920 paryantacha kalkhand) संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (खंड-१ : आरंभापासून १९२० पर्यंतचा कालखंड) -Ed. Jaya Dadkar / Prabha Ganorkar / Vasant Abhaji Dahake / Sadanand Bhatkal संपादक: जया दडकर / प्रभा गणोरकर / वसंत आबाजी डहाके / सदानंद भटकळ

खंड – १ : आरंभापासून १९२० पर्यंतचा कालखंड
आरंभापासून आजतागायतच्या मराठी वाङ्मयाची ओळख सर्वसामान्य मराठी वाचकांना व्हावी या हेतूने या कोशाची योजना आखली आहे.
१. आरंभापासून १९२७ पर्यंतचा कालखंड
२. १९२० पासून २००३ पर्यंतचा कालखंड
३. वाङ्मयीन संज्ञा संकल्पना
१९२० पर्यंतच्या कालखंडातील वाङ्मयाचा व्याप फार मोठा आहे. वाङ्मयाचे अनेक आविष्कार दिसतात. हा कोशा वाङ्मयाचर्चा बहुविध काळणे दिसतात. या सर्वसमावेशक बावविश्वाचे विविधांगी स्वरूप बोडक्यात बाचकांपुढे उलगडून ठेवतो. यात बहुविध साहित्यप्रकार पंथ संप्रदाय, नियतकालिके, साहित्य व नाट्य संमेलने, साहित्य संस्था व प्रसारक যা सर्वांची दखल घेतली आहे.
या कोशात ग्रंथकारांसंबंधी माहिती तर आहेच. शिवाय त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती साहित्यविश्वात अढळ स्थान मिळालेल्या कादंबन्या, नाटके, कविता, कथा यांसंबंधीही नोंदी आहेत. लेखन मुद्रण प्रकाशन व वितरण वा वाड्‌मयव्यवहाराच्या चार पायांशी निगडित अशा व्यक्ती व संस्था यांच्याही नोंदी केल्या आहेत.
हा इतिहास दृश्य स्वरूपात सादर करण्याच्या उद्देशाने ३५० हून अधिक चित्रे छायाचित्रे रेखाटने, आकृती, हस्तलिखितांची पृष्ठे, ग्रंथांची नियतकालिकांची शीर्षकपृष्ठे इत्यादी या कोशात समाविष्ट केली आहेत. त्यापैकी काही चित्रे दुर्मीळ आहेत.
सुरुवातीच्या काळातील साहित्याचा शोध व त्याबद्दल उपलब्ध सर्व माहिती या कोशात सापडेल. परिशिष्टात समाविष्ट निवडक संदर्भग्रबांची सूची व ग्रंथकारांची कालानुक्रमानुसार निर्देशसूची याही अभ्यासकांच्या सोयीसाठी दिल्या आहेत. संशोधन, लेखन, समीक्षा, अध्यापन आणि प्रशासन क्षेत्रांतील दीर्घ अनुभव असणाऱ्या संपादकांनी अनेक व्यक्ती, संस्था व हितचिंतक यांच्या सहकायनि सिद्ध केलेला हा संदर्भग्रव मराठीचे अध्ययन अध्यापन व संशोधन करणाऱ्या सर्वांना तसेच जिज्ञासू वाचक, चोखंदळ साहित्यप्रेमी, ग्रंथसंग्राहक व ग्रंथालये यांना उपयुक्त ठरावा.

ISBN: 978-81-901007-0-0

Number of pages: 676

Language: Marathi

Cover: Hardbound

Year of Publication: 2013