व्यक्ती आणि वल्ली – पु.ल. देशपांडे

300.00 Original price was: ₹300.00.240.00Current price is: ₹240.00.

P.L . Deshpande (पु.ल. देशपांडे) : Vyakti ani Valli (व्यक्ती आणि वल्ली)

“व्यक्ती आणि वल्ली” या १८ विविध व्यक्तिचित्रांच्या संग्रहातून पु.लंनी सामान्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या विसंगत आणि विचित्र अनुभवांना अतिशय विनोदी शैलीनं गहिरेपणा प्राप्त करून दिला आहे. पुस्तकातल्या व्यक्ती आणि वल्लीही मनाला भावतात. अतिशय मिश्किल अशी शैली आणि तितक्याच निर्मळ विनोदाच्या मांडणीमुळे वाचकाच्या मनाची मरगळ दूर होते.

Number of pages: 202

Publisher : मौज प्रकाशन गृह

Language: Marathi