Prabhakar Pendharkar (प्रभाकर पेंढारकर) : Rarangdhang (रारंगढांग)
रारंगढांग हे प्रभाकर पेंढारकर यांचे अतिशय गाजलेले पुस्तक. मौज प्रकाशन तर्फे १९८१ मध्ये या कांदबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. “एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये असलेली अनेक माणसे. मात्र ही सारी माणसे एकाच जिद्दीची. निसर्गात आणि माणसांत रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच’ असतो. ह्या कादंबरीत या. अशाच माणसांची कथा गुंफली आहे.”
Number of pages: 184
Publisher : मौज प्रकाशन गृह
Language: Marathi