C.T.Khanolkar (चिं.त्र्यं. खानोलकर) : Ratra Kali Ghagar Kali (रात्र काळी घागर काळी)
ही एका दुर्दैवी स्त्रीची शोकांतिका आहे. म्हटलं तर हे अगम्य अशा स्त्रीस्वभावाचे चित्रण आहे. म्हणलं तर नियतीच्या विलक्षण खेळाची कहाणी आहे. प्राक्तनाने एकाच व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या दोन विलक्षण स्त्रीयांची ही गोष्ट आहे. सर्व सामान्याला अप्राप्य असं दैवी सौंदर्य सहजगत्या पदरात पडूनही त्याचं तेज सहन न झाल्याने स्वतःच राख होणार्या एका दुर्दैवी जिवाची ही कथा आहे.
Number of pages: 212
Publisher : मौज प्रकाशन गृह
Language: Marathi