मौनराग – महेश एलकुंचवार

240.00 Original price was: ₹240.00.192.00Current price is: ₹192.00.

Mahesh Elkunchwar (महेश एलकुंचवार) : Maunrag (मौनराग)

नामवंत नाटककार महेश एलकुंचवार यांचा ‘मौनराग’ हा पहिलाच ललित लेखसंग्रह. जीवन जाणून घेण्याच्या उत्कट प्रेरणेने, वेळोवेळी आलेल्या अनुभवांचे मनोज्ञ चित्रण एलकुंचवार इथे घडवतात. संस्कृत आणि इंग्रजी वाड्मय, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, पुरातत्त्वशास्र, नाट्य, चित्रपट, चित्र, संगीत आदीचे संदर्भ इथे भेटतात आणि वाचकाला समृद्ध वाचनाचा आनंद देतात.

Number of pages: 118

Publisher : मौज प्रकाशन गृह

Language: Marathi