Meera…Madhura!
साथै बाई मी तर शामदिवाणी माझे दुःख न उमजे कोणी घायाळाची जखम जिव्हारी घायळच ग जाणी!
वैफल्याचा शाप प्रीतीला हे जर आधी कळते प्रीत नका करू असे घरोघर बजावले मी असते हाय हाय! हळहळून आता गावी फक्त विराणी ।
ISBN: 978-81-7185-127-0
No. of pages: 80
Year of publication: 1971