Mamakaha Pandavashchaiva… Assa Navara Surekh Bai! (मामका: पांडवाश्चैव… असा नवरा सुरेख बाई!) : Govind Purushottam Deshpande (गोविंद पुरुषोत्तम देशपांडे)
ह्या पुस्तकात दोन नाटिका वाचकापुढे ठेवल्या जात आहेत. ‘मामकाः पाण्डवाश्चैव’ एका पातळीवर राजकीय आहे. परतु दुसऱ्या पातळीवर ते नाटक व्यक्तीमधील परस्परसंबंधातील तणावांचे आहे. भास्कर त्याच्याभोवतीच्या जगाबा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु अर्थातच तो त्याला लागत नाही
‘अस्सा नवरा सुरेख बाई !’ ही एक गंमतीदार प्रयोग म्हणून लिहिली गेलेली नाटिका आहे. एका नाटकातील पात्रे दुसऱ्या नाटकातील प्रसंगात (सिच्युएशनस्) जातात, तेव्हा आपले स्वभाव आणि सामाजिकता घेऊन जातात. अर्थात तेव्हा काय घड़ते है पाहण्याचा हा एक आगळा प्रयोग. प्रा. गोविंद पुरुषोत्तम देशपाडे यांच्या नेहमीच्या लिखाणापेक्षा ह्या नाटिकेचे लिखाण थोडेसे वेगळे रूप घेते.
ISBN: 81-7185-315-3
Number of pages: 74
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2015