Mahadeobhai (महादेवभाई) – Ramu Ramnathan / Tr. Maya Pandit (रामू रामनाथन)
हे नाटक महादेवभाईच्या आयुष्यावर आणि त्यांच्या रोजनिशीतल्या नोंदींवर आधारित आहे. महादेवभाई १९१७ ते ११४२ या काळात गांधीजींचे सचिव होते. म्हणजेच महादेवभाई ही एक खरीखुरी, हाडामासाची, जिवंत व्यक्ती होती. कारण असंख्य प्रेक्षकांना महादेवधाई म्हणजे निव्वळ नाटककाराच्या प्रतिभेची निर्मिती वाटते. पण महादेव देसाई ही कल्पनेची करामत नमून प्रत्यक्षातली व्यक्ती आहे याचा प्रत्यय हे नाटक वाचताना येतो.
ISBN: 978-81-7185-641-1
Number of pages: 64
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2012