मटा पॉप्युलर गौरव संच (Mata Popular Gaurav Sanch)

2,550.00 Original price was: ₹2,550.00.1,950.00Current price is: ₹1,950.00.
महाराष्ट्र टाईम्स आणि पॉप्युलर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  लोकप्रिय मराठी पुस्तक स्पर्धेत अंतिम निवड झालेला आणि रामदास भटकळ पुरस्काराने गौरवण्यात येणाऱ्या ७ पुस्तकांचा संच विशेष सवलतीच्या किमतीत उपलब्ध. मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या या अभिजात साहित्यकृती तुमच्या संग्रही असायलाच हव्यात.
  • कोसला – भालचंद्र नेमाडे (पॉप्युलर प्रकाशन)
  • मृत्युंजय – शिवाजी सावंत (मेहता पब्लिशिंग हाऊस)
  • स्वामी – रणजित देसाई (मेहता पब्लिशिंग हाऊस)
  • बलुतं – दया पवार  (ग्रंथाली प्रकाशन)
  • काजळमाया – जी.ए. कुलकर्णी (पॉप्युलर प्रकाशन)
  • दुस्तर हा घाट – गौरी देशपांडे (मौज प्रकाशन गृह)
  • चार चपटे मासे  – विवेक वसंत कुडू (शब्द पब्लिकेशन)
Language: Marathi