ब्र – कविता महाजन

400.00 Original price was: ₹400.00.320.00Current price is: ₹320.00.

Kavita Mahajan (कविता महाजन) : Bra (ब्र)

एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशा एकीचा सुरू झालेला प्रवास. बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग. एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल. त्यासोबत स्वयंसेवी संस्थामधल राजकारण आणि स्त्री-पुरुष संबंधांमधल राजकारण देखील. हे लेखन महानगर, शहर गाव आणि आदिवासी वाड्यापाड अशा सगळ्यांना सामावून घेतं.

Number of pages: 336

Publisher : राजहंस प्रकाशन

Language: Marathi