ब्राह्मणी स्वयंपाक : वसुधा गवांदे

325.00 Original price was: ₹325.00.260.00Current price is: ₹260.00.

Non-Fiction

Sold out

Out of stock

Category:

Brahmani Swayampak (ब्राह्मणी स्वयंपाक) – Vasudha Gawande (वसुधा गवांदे)

साधा, सोपा स्वयंपाक ही ब्राह्मणांची खासियत. देशस्थ ब्राह्मणी स्वयंपाकामध्ये सर्व पदार्थांना एकाच साच्यात न बसवता प्रत्येक भाजी, प्रत्येक कडधान्य यांचा नैसर्गिक स्वाद कायम राखत कमीत कमी मसाले वापरण्यावर भर असतो.
पारंपरिक ब्राह्मणी स्वयंपाकाच्या ह्या पाककृती काळाच्या पडदयाआड जायच्या आत, वसुधा गवांदे यांनी या पुस्तकात बंदिस्त केल्या आहेत.
स्वतंत्र कुटुंबात, जिथे अनुभवी हात रांधायला नसेल तिथे हे पुस्तक एखादया आई, सासू, आत्या यांच्यासारखं मोलाचं वाटेल.

ISBN: 978-81-7991-905-7

No. of Pages: 216

Year Of Publication: 2017