बलुतं – दया पवार

200.00 Original price was: ₹200.00.160.00Current price is: ₹160.00.

Daya Pawar (दया पवार) : Balut (बलुतं)

बलुतं हे मराठी भाषेतील पहिले प्रकाशित दलित आत्मकथन आहे. दगडू मारुती पवार यांच्या चाळीस वर्षाच्या जीवनप्रवासाची आत्मकहाणी या आत्मकथनात मांडली आहे. समाजव्यवस्थेने तुडवलेल्या, दुःखाग्नीने पोळलेल्या दगडू पवार यांची ही कहाणी आहे. १९७८ साली प्रकाशित झाले आहे. दलित साहित्यकृती म्हणून बलुतं श्रेष्ठ आहेच पण एक ललितसाहित्यकृती म्हणून हे आत्मकथन सरस ठरते.या आत्मकथनाने मराठी दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली

Number of pages : 203

Publisher : ग्रंथाली प्रकाशन

Language: Marathi