P.L . Deshpande (पु.ल. देशपांडे) : Batatyachi Chal (बटाट्याची चाळ)
चाळ संस्कृतीची नेटकी मांडणी चाळीत, राहणाऱ्यांची सुखंदुःखं, आचार विचार, सणवार, सर्वांना सामावून घ्यायची वृत्ती आणि पोटात असलेली उदंड माया ह्या सगळ्याचं समर्पक जिवंत चित्र ह्या पुस्तकात पुलंनी उभं केलं आहे.
Number of pages: 170
Publisher : मौज प्रकाशन गृह
Language: Marathi