पानिपत – विश्वास पाटील

500.00 Original price was: ₹500.00.400.00Current price is: ₹400.00.

Vishwas Patil (विश्वास पाटील) : Panipat (पानिपत)

वैऱ्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी.

Number of pages: 613

Publisher : राजहंस प्रकाशन

Language: Marathi