ध्यानीमनी : प्रशांत दळवी

100.00 Original price was: ₹100.00.80.00Current price is: ₹80.00.

Fiction

Sold out

Out of stock

Category:

Dhanimani (ध्यानीमनी) – Prashant Dalvi (प्रशांत दळवी)

कल्पनारम्य असे काहीही या नाटकात आढळणार नाही. अमूर्तालाच नाटककाराने इथे नाट्यरूप दिलेले आहे. तरी हे नाटक सुन्न करून टाकते. गेल्या काही वर्षात मराठी नाट्यरसिकाला न मिळालेला असा अनुभव देऊन जाते. साधेच वाटणारे हे नाटक साधेसुधे नाही, लहान नाही व खोटे तर अजिबातच नाही!
कमलाकर नाडकर्णी
महाराष्ट्र टाइम्स

Dhyanimani is a fantastic voyage through the lanes & bylanes of the subconscious. It begins with the unreal taken for granted and it is the reality ultimately, that begins to look absurd and unreal. It is not easy to craft such a script. The play ends with a bang as the illusions explode violently and the splinters pierce through our consciousness, hurting and haunting us.
Kumar Ketkar
The Observer

अनुभवाची एखाद्या खेळासारखीच मांडणी हे ‘ध्यानीमनी’चे रचनावैशिष्ट्य! या नाटकातील प्रमुख पात्रे स्वतःशी आणि इतरांशी असणा-नसण्याच्या भासांचा एक विलक्षण वेदनामयी खेळ खेळत राहतात, ज्यामुळे संहितेला मोहक दृश्यात्मकता आणि प्रभावी प्रयोगमूल्य प्राप्त झाले आहे.
नीलकंठ कदम
लोकसत्ता

ISBN: 978-81-7185-677-0

Number of pages: 72

Year of Publication: 1995