दुस्तर हा घाट – गौरी देशपांडे

300.00 Original price was: ₹300.00.240.00Current price is: ₹240.00.

Gauri Deshpande (गौरी देशपांडे)  Dustar Ha Ghat (दुस्तर हा घाट)

“नात्यांच्या मुळांचा शोध आत्मशोध घेणाऱ्या कथानायिकांसह; कथासंग्रह, कादंबऱ्या, ललित लेखन अशा विविध वाङ्मयप्रांतांत मुशाफिरी करणाऱ्या गौरी देशपांडे ह्या स्त्रीवादी लेखिका! साहित्य,कला ह्यांच्या माध्यमातून आधीच्या पिढीच्या स्त्रियांशी असलेली आपली नाळ शोधणाऱ्या आणि व्यक्तींमधल्या नात्यांची मुळंही शोधणाऱ्या नायिकांचा समावेश असलेल्या दोन कादंबऱ्यांचा हा संग्रह वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो.

Number of pages: 164

Publisher : मौज प्रकाशन गृह

Language: Marathi