डॉक्टर! तुम्हीसुद्धा..- अजित दळवी

185.00 Original price was: ₹185.00.148.00Current price is: ₹148.00.

FICTION

Ajit Dalvi (अजित दळवी) : Doctor Tumhisuddha (डॉक्टर! तुम्हीसुद्धा..).

शहरातला असो की खेड्यातला, प्रत्येक नागरिकाला वैद्यक व्यवसायातील भ्रष्टाचाराची, भयानक निष्काळजीपणाची, अत्यंत निघृण अशी मूल्यहीनतेची कमीअधिक झळ लागली आहे…… ही गोष्ट धीटपणे नाटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रभावीपणे अजित दळवी यांनी मांडली आहे म्हणून त्यांचे अभिनंदन करायला हवे. ‘दशकातले महत्त्वाचे नाटक’ असे या नाटकाला म्हटले, कारण जनमानसामध्ये खदखदत असणारा, माणसाच्या जीवनमरणाशी बांधलेला पण ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ म्हणून दडपून टाकलेला एक ज्वलंत विषय या नाटकाने चव्हाट्यावर आणला…..’
डॉ. श्रीराम लागू (महाराष्ट्र टाइम्स, दि.३ नोव्हेंबर १९९१)

ISBN : 978-81-7185-822-4

Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd

Language: Marathi

Number of page’s : 96

Year of Publication :3rd Edition 1st Reprint 2026

Dimensions 21.59 × 13.97 cm