Zala Anant Hanumant
…माझ्या काळात माणसाचं जगणं, त्याचं भवितव्य म्हणजेच त्याची नियती ही त्याच्या हाती फारशी राहिली आहे असं मला दिसत नाही. अनेक दृश्य आणि अदृश्य शक्तिशाली प्रवाह माणसाला अनेक दिशांनी खेचण्याचे किंवा रेटण्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अट्टाहास अखंडितपणे करीत आहेत असं दृश्य मला दिसतं. मी किंवा कुणीही निर्माण करण्याला प्रवृत्त होतो तो जगण्यातल्या त्याच्या गुंतवणुकीतून. त्या अर्थी तो तटस्थ असत नाही. कशाचं तरी दुःख, कशावरचा तरी राग, कसला तरी आनंद निर्मिती घडवतो…….
– विजय तेंडुलकर
ISBN: 978-81-7185-885-9
No. of pages: 126
Year of publication: 2005