झाडाझडती – विश्वास पाटील

525.00 Original price was: ₹525.00.420.00Current price is: ₹420.00.

Vishwas Patil (विश्वास पाटील) : Jhadajhadti (झाडाझडती)

गाव आणि देव पाठीवर बांधून चालणाऱ्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी. आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती
चालूच.

Number of pages: 477

Publisher : राजहंस प्रकाशन

Language: Marathi